Headlines

बांदा स्थानिक ग्रामस्थांनी उद्या पुकारलेल्या आंदोलनाला मनसेचा जाहीर पाठिंबा…

मिलिंद सावंत:राष्ट्रीय महामार्गावरील दुरवस्थेमुळे वाहनचालक व प्रवाशांचे जीव मुठीत घेऊन प्रवास सुरू.. ⚡बांदा ता.०३-: बांदा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील मोठ्या संख्येने पडलेले खड्डे आणि उड्डाणपूलावरील बंद स्ट्रीट लाईटमुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी उद्या, ४ सप्टेंबर रोजी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आपला ठाम पाठिंबा जाहीर…

Read Full News

सिंधुदुर्गच्या राजाचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष श्री.अबिद नाईक यांनी कार्यकर्त्यांसह घेतले दर्शन…

⚡कणकवली ता.०३-:सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होतो.गावा-गावात घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांमार्फत अवघ्या जगताच आराध्य दैवत असलेल्या गणपती गजाननाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून गणरायाची पूजा-अर्चा केली जाते.सिंधुदुर्ग जिल्ह्यात मानाचा गणपती म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्गच्या राजाचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष श्री.अबिद नाईक यांनी कुडाळ येथे आपल्या कार्यकर्त्यांसह दर्शन घेतले.यावेळी जिल्ह्यातील जनतेला सुख,समाधान,समृद्धी तसेच निरोगी आयुष्य मिळावे आणि जिल्ह्यातील तरुणांना…

Read Full News

मालवणातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रोखले…

⚡मालवण ता.०३-:मालवण शहरात घिसाडघाईने सुरु असलेले रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम आज महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रोखत दिवसाढवळ्या वाहतुक कोंडी करून बेकायदेशीर व चुकीच्या पद्धतीने खड्डे बुजविण्यात येत असल्याचा आरोप केला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत खड्डे बुजविणाऱ्या ठेकेदाराची खड्डे बुजविण्याच्या साहित्याची वाहतुक करणारी गाडी चौकशी करण्यासाठी ताब्यात घेतली. मालवण शहरात गणेश चतुर्थीपूर्वी म्हणजेच आठ दिवसांपूर्वी रस्त्यांवरील खड्डे…

Read Full News

जिल्हा बँकेत लिपिक पदाची जम्बो भरती…

केवळ जिल्ह्यातील नागरिकांनाच मिळणार संधी:अध्यक्ष मनीष दळवी यांची माहिती.. ओरोस ता ३सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत ७३ लिपिक पदाच्या जम्बो भरतीला राज्याच्या सहकार विभागाने हिरवा कंदील दिला आहे. ही भरती सरळ सेवेने होणार असून भरतीची पूर्ण प्रक्रिया पारदर्शक, जलदगतीने होण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या सात कंपनीतील आय बी पी एस या नामांकित कंपनीची निवड करण्यात आली आहे. विशेष…

Read Full News

भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांचे मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात सुयश…!

⚡सावंतवाडी ता.०३-: मुंबई विद्यापीठाच्या ५८ व्या युवा महोत्सवात यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या चार विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले. कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात पार पडलेल्या विभागीय फेरीत कॉलेजच्या एकूण वीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. संगीत, नृत्य, नाट्य, ललित कला आणि साहित्य अशा विविध प्रकारात ही स्पर्धा संपन्न झाली._ यामध्ये द्वितीय वर्ष कॉम्प्युटर सायन्स अँड…

Read Full News

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलचे सुयश…

⚡सावंतवाडी ता.०३-: यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ओरोस येथे झालेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत सुयश मिळवले आहे. टेबल टेनिसमध्ये शाळेच्या एकोणीस वर्षाखालील मुलांच्या संघाने उपविजेतेपद प्राप्त केले. यात मंथन सावंतभोसले, अब्दुर रेहमान, भव्य पटेल, अभिराज कुडतडकर आणि शरीक बांदेकर यांचा समावेश होता. मंथन सावंतभोसले याने उत्कृष्ट कामगिरी करत विभागीय स्पर्धेसाठी निवड होण्याचा मान…

Read Full News

तळेरे ते मुंबई प्रवासादरम्यान अस्वस्थ वाटू लागले अन् काळाने घाला घातला…

मधुमेहाच्या उपचारासाठी मुंबई येथे जात असताना विवाहित महिलेचा मृत्यू… कणकवली : तळेरे येथून मुंबईला लक्झरीने जात असताना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने ओझरम येथील स्नेहल संतोष राणे ( वय ५१ ) या शिक्षिकेचे उपचार सुरू असताना आकस्मिक निधन झाले. ही दुर्दैवी घटना बुधवार ३ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली. स्नेहल यांना मधुमेहाचा आजार होता. औषध उपचारासाठी…

Read Full News

मोती तलावातील मगर अखेर जेरबंद…!

सावंतवाडी : सावंतवाडी मोती तलाव येथील नागरिकांत भितीच वातावरण निर्माण करणारी मगर अखेर जेरबंद झाली आहे. वनविभागाच्या जलद कृती दलामुळे हे ऑपरेशन यशस्वी झाले आहे. या पथकाचे प्रमुख बबन रेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वी झाली आहे. तब्बल ३६४ मगरी जेरबंद करण्याचा विक्रम त्यांनी केला आहे‌ रामचंद्र उर्फ बबन रेडकर हे वनविभागात वनसेवक म्हणून रुजू…

Read Full News

प्रांत अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली…

कर्मचारी पगाराविना:” माजी नगराध्यक्ष बबन साळगावकरांचा गंभीर आरोप.. ⚡सावंतवाडी ता.०३-: येथील नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी प्रशासक तथा प्रांत अधिकारी हेमंत निकम यांच्या आदेशाला अक्षरशः केराची टोपली दाखवली आहे, असा गंभीर आरोप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केला आहे. ऐन गणेशोत्सवात कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी प्रांत अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाला दहा दिवस उलटूनही त्याची अंमलबजावणी न झाल्याने साळगावकर यांनी तीव्र नाराजी…

Read Full News

अनधिकृत परप्रांतीय नौकांवर कठोर कारवाई करा…

मत्स्योद्योग तथा बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचे प्रशासनास निर्देश.. ⚡मालवण ता.०२-:सिंधुदुर्ग सागरी किनारपट्टीवर घुसखोरी करून मासळीची लूट करणाऱ्या परराज्यातील नौकावर गतवर्षी मत्स्योद्योग तथा बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात आली. आता नव्या मासेमारी हंगामाच्या सुरवातीलाच मत्स्योद्योग तथा बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी अनधिकृत परप्रांतीय नौकांवर कठोर कारवाई बाबत निर्देश काही…

Read Full News

You cannot copy content of this page