Headlines

घटनेच्या आधारे कुडाळ मधील नगरसेवकांचे निलंबन…

घेतलेला निर्णय योग्यच:भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत.. ओरोस ता ४भाजपची स्वतंत्र घटना आहे. या पक्षात अध्यक्षीय कामकाज चालते. त्यामुळे कुडाळ नगर पंचायतच्या नगर सेवकांचे केलेले निलंबन घटनेच्या चौकटीत आहे. याबाबत मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष यांच्याशी चर्चा केलेली आहे. त्यामुळे केलेले निलंबन कायम राहणार असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सांगितले.कुडाळ नगरपंचायतीच्या भाजपच्या सहा नगरसेवकांचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी…

Read Full News

यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीला ‘व्हेरी गुड’ मानांकन…!

⚡सावंतवाडी ता.०४-: यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या इंटिग्रेटेड डिप्लोमा फार्मसी विभागाने महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई आयोजित मानांकन प्रक्रियेत उत्कृष्ट कामगिरी करत ‘व्हेरी गुड’ हे मानांकन मिळविले आहे. या मानांकन प्रक्रियेत अध्यापनाची गुणवत्ता, प्रयोगशाळा व संशोधन सुविधा, विद्यार्थ्यांचे निकाल, प्राध्यापकांचे योगदान, ग्रंथालय, विद्यार्थी कल्याण योजना तसेच सामाजिक कार्य या सर्व बाबींचा विचार करण्यात आला._ विद्यार्थ्यांना…

Read Full News

दोन दिवसात खड्डे बुजविण्याचे आणि आठ दिवसांत पथदीप सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर बांदा ग्रामस्थांचे आंदोलन मागे…!

⚡बांदा ता.०४-:​इन्सुली खामदेव नाका ते बांदा पत्रादेवी बॉर्डर या राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे आणि उड्डाणपूलावर बंद असलेले पथदीप यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज आंदोलन केले. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या सहाय्यक कार्यकारी अभियंता वृषाली पाटील यांनी दोन दिवसांत खड्डे बुजविण्याचे आणि आठ दिवसांत पथदीप सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सत्ताधारी व विरोधी सदस्यांमध्ये…

Read Full News

विशाल परब यांनी घेतली रत्नागिरी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांची गणेशचतुर्थी निमित्त सदिच्छा भेट…

⚡सावंतवाडी ता.०४-: रत्नागिरी जिल्हा दौऱ्यात भाजपा नेते विशाल परब यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांची गणेशचतुर्थी निमित्त सदिच्छा भेट घेतली. श्री विशाल परब यांनी रत्नागिरीतील कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या घरी गणेशदर्शनासाठी गाठीभेटींचा दौरा आयोजित केला होता. याच दरम्यान त्यांनी गणेश चतुर्थी निमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी भाजपाचे जेष्ठ पदाधिकारी ॲड.अनिल निरवडेकर हे देखील उपस्थित…

Read Full News

महान येथे गांगेश्वर मंदिर नजीकचे वडाचे झाड कोसळले…

⚡मालवण ता.०४-:मालवण – बेळणे मार्गावरील महान येथील श्री गांगेश्वर मंदिर नजीकचे मोठे वडाचे झाड कोसळल्याची घटना आज सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. ग्रामस्थांच्या मदतीने हे झाड हटविण्यात आले. महान येथे वडाचे झाड कोसळल्याने त्याच्या फ़ांद्या रस्त्यावर आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील संदीप शिंदे यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने…

Read Full News

कणकवली आचरा मार्गावर पिसेकामते येथे रस्त्याच्या मधोमध कंटेनर पडला बंद…!

⚡कणकवली ता.०४-: तालुक्यातील आचरा कणकवली रस्त्यावरील पिसेकामते पुलाजवळ मटेरियल वाहतूक करणारा कंटेनर सकाळी ९:३० वा. च्या सुमारास बंद पडल्याने या मार्गावरील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. कंटेनर मधोमध बंद पडल्याने मार्गावरील बस, चारचाकी वाहन वाहतूक बंद आहे.

Read Full News

बॅ. नाथ पै महिला महाविद्यालयात मुक्त विद्यापीठाचे बहिस्थ विज्ञान(बी.एस्सी) पदवी केंद्र सुरू…

⚡कुडाळ ता.०४-: बॅरिस्टर नाथ पै कला, वाणिज्य आणि विज्ञान महिला महाविद्यालय कुडाळ येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे बहिस्थ विज्ञान (बी. एस्सी) पदवी केंद्र सुरू झाले असून बहिस्थ (एक्स्टर्नल) बी.एस्सी करणाऱ्यांसाठी एक सुसंधी या निमित्ताने प्राप्त झाली आहे.बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेने सिंधुदुर्गवासियांसाठी आवश्यक असणाऱ्या अनेक शै. सुविधा पुरविणारे नर्सिंग महाविद्यालय फिजीओथेरपी महाविद्यालय, बीएड…

Read Full News

बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या एम.एस्सी नर्सिंग महाविद्यालयास शासनाची मान्यता…

सिंधुदुर्गातील पहिले एम. एस्सी.नर्सिंग महाविद्यालय : प्रवेश प्रक्रिया सुरु.. कुडाळ : कुडाळ येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग या संस्थेत सन 2025- 26 या शैक्षणिक वर्षापासून एम.एस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाला शासनाची मान्यता मिळाली आहे. अशा प्रकारचे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले पहिले एम.एस्सी. नर्सिंग महाविद्यालय आहे. अशी माहिती महाविद्यालयातर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या…

Read Full News

काळ आला होता पण …. वेळ आली नव्हती

हळवल गडनदी पुलावर कंटेनर ला अपघात:दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नाही.. ⚡कणकवली ता.०४-: मुंबई – गोवा महामार्गावर हळवल फाटा नजीकच्या गडनदी पुलावर मालवाहतूक करणाऱ्या कंटेनर (MH 12 LT 7309 ) चा अपघात झाला. सदरचा अपघात हा गुरुवारी पहाटे ३:३० ते ४ वा. च्या. सुमारास घडला असल्याची प्राथमिक माहिती समजली. अपघाताची स्थिती पाहता…

Read Full News

सिंधुदुर्ग खासगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे पुरस्कार जाहीर…

⚡मालवण ता.०३-:महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक महासंघ जिल्हा शाखा सिंधुदुर्ग यांच्यावतीने देण्यात येणारा सिंधुदुर्ग जि. प. माजी अध्यक्षा सौ. सरोज शिवाजी परब पुरस्कृत आदर्श शिक्षिका पुरस्कार मालवण येथील एस. एस. कुडाळकर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्राची प्रशांत परब यांना जाहीर करण्यात आला आहे. तर संघटनेच्या वतीने देण्यात येणारा कै. योगेश विनायक कसालकर स्मृती सौ. विनया विनायक…

Read Full News

You cannot copy content of this page