⚡सावंतवाडी ता.२८-: भाजप युवा नेते विशाल परब यांनी भाजप शहर सरचिटणीस दिलीप भालेकर व भाजप जिल्हा सदस्य व माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या घरी विराजमान भालेकरांच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी भाजप शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, कुणाल सावंत, धिरेंद्र म्हापसेकर व इतर भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
विशाल परब यांनी घेतले भालेकरांच्या राजाचे दर्शन…
