Headlines

मंगेश तळवणेकर यांनीगणेश चतुर्थीनिमित्त गरजूंना केले शिधावाटप…!

⚡सावंतवाडी ता.२४-: सावंतवाडी येथे शेकडो अंधबांधवांना व गरजूंना आज माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणीकर यांनी शिधा वाटप केले.यात तेल, तुरडाळ, साखर, गुळ, वाटाणे व अगरबत्ती वाटप करण्यात आले. यावेळी कारिवडे गावचे पुरोहीत समीर भिडे उपस्थित होते. सन 1989 मध्ये शिवसेनेचा विभाग प्रमुख असल्यापासून मंगेश तळवणेकर यांनी गणेश चतुर्थीला कारिवडे गावातून दरवर्षी शिधावाटप करण्यास…

Read Full News

संत राऊळ महाराज महाविद्यालयात ‘स्टुडन्टस बाजार’…

४२ स्टॉल्समधून ९० विद्यार्थी सहभागी.. कुडाळ : संत राऊळ महाराज महाविद्यालयात शनिवारी बीएमएस आणि बीएएफ विभागातर्फे ‘स्टुडन्टस बाजार’ या उपक्रमाचे उत्साहात व यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले. या अनोख्या अशा ऊपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. विविध वस्तूंचे ४२ स्टॉल्स मांडण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे क.म.शि.प्र. मंडळाचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी…

Read Full News

शिवसेनेच्या वतीने कुडाळात गणेश सजावट स्पर्धा…

आमदार निलेश राणे यांनी केलीय स्पर्धा पुरस्कृत:वॉर्ड निहाय आणि अंतिम अशा दोन फेऱ्यात होणार स्पर्धा.. ⚡कुडाळ ता.२४-: आमदार निलेश राणे पुरस्कृत कुडाळ शहर शिवसेना आयोजित गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहे.कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने कुडाळ नगरपंचायत क्षेत्र मर्यादित गणेश सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन…

Read Full News

नावळे गावाच्या तंटामुक्ती समितीचे अध्यक्षपदी संजय शेळके…

⚡वैभववाडी ता.२४-: वैभववाडी तालुक्यातील नावळे गावाच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्षपदी पत्रकार संजय मारुती शेळके यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. नावळे ग्रामपंचायतची ग्रामसभा सरपंच सोनल गुरव यांच्या अध्यक्षखाली संपन्न झाली या सभेमध्ये गावच्या विकासावर चर्चा करण्यात आली यावेळी महात्मा गांधी तंटामुक्त समितीची ही निवड करण्यात आली या निवडी मधून अध्यक्ष म्हणून पत्रकार संजय मारुती…

Read Full News

भाजप पक्ष गावागावात वाढवण्यासाठी प्रयत्न करणार…

विशाल परब: वेंगुर्ल्यात पदाधिकाऱ्यांकडून परब यांचं जल्लोषी स्वागत.. ⚡वेंगुर्ले, ता.२३: भाजप हा पक्ष माझ्या हृदयात आहे. त्यामुळे पक्ष संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. काही झाले तरी आयुष्यभर भाजपासोबत प्रामाणिक राहणार, अशी ग्वाही भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी आज येथे दिली. दरम्यान जिल्ह्याचे सुपुत्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष होतो, यातून भाजपची खरी ताकद दिसून येते. त्यामुळे येणाऱ्या…

Read Full News

मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेचा प्रश्न सुटत नसेल तर अन्य ठिकाणी उभारा…

राजघराण्याची भूमिका: नाहक आमची बदनामी नको.. सावंतवाडी : मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सावंतवाडी शहरातच व्हावे ही राजघराण्याची सुरुवातीपासूनच इच्छा आहे. त्यामुळे त्यासाठी आवश्यक जमिनीबाबत शासनासोबत आतापर्यंत तब्बल दोन वेळा समझोता करार झाला असून दोन्ही वेळा जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले आणि राणीसाहेब शुभदादेवी भोसले यांच्या सह्या झाल्या आहेत. कराराप्रमाणे आता जी अन्य एका व्यक्तीची सही राहिली आहे ती…

Read Full News

बाळा नाईक यांचा भाजपाशी काहीही देणंघेणं नाही, त्यांना वर्षभरापूर्वीच निलंबन केलं…

दीपक गवस:संजू परब यांनी बाळा नाईक भाजपाचे कार्यकर्ते असल्याचा उल्लेख हा जनतेला दिशाभूल करणार.. ⚡दोडामार्ग,२३ : लक्ष्मण उर्फ बाळा नाईक यांनी आज शिवसेना (शिंदे) पक्षामध्ये प्रवेश केला असला, तरी त्यांचं भाजपाशी काहीही देणंघेणं नाही. कारण वर्षभरापूर्वीच पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे त्यांचं निलंबन वरिष्ठांकडून झालं होतं, अशी ठाम भूमिका भाजप तालुकाध्यक्ष दीपक गवस यांनी स्पष्ट केली. जिल्ह्यातील…

Read Full News

*सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचं जिल्हास्तरीय टेबलटेनिस विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड…!

⚡सावंतवाडी ता.२३-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्गद्वारा दि.२१-०८- २०२५ रोजी जय गणेश हायस्कूल , मालवण येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय टेबलटेनिस स्पर्धेत सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या १७ वर्षाखालील विद्यार्थी गटात कु . इब्राहिम शहा , कु. फुदैल आगा, कु. झैद मेमन , कु . सफवान बांगी…

Read Full News

भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे ‘पदग्रहण’ उत्साहात…

⚡सावंतवाडी ता.२३-: यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलचा ‘इन्व्हेस्टीचर समारंभ’ आज मोठ्या उत्साहात पार पडला. प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थी प्रतिनिधींनी पदाची शपथ घेऊन स्वतःच्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या. प्राथमिक विभागात हेडबॉय म्हणून यश्मित ठाकूर तर हेड गर्ल म्हणून क्रिसॅन पाटील यांची निवड झाली. हाऊस कॅप्टन व व्हाईस कॅप्टन म्हणून पृथ्वी हाऊसमध्ये सुची सावंत व आर्यन कणसे, अग्नि हाऊसमध्ये…

Read Full News

मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने गणेशमूर्ती व सजावट स्पर्धेचे आयोजन…!

⚡मालवण ता.२३-:मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने गणेशोत्सव कालावधीत मालवण तालुका पत्रकार समिती सदस्यांसाठी तालुकास्तरीय घरगुती गणेश मूर्ती व सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघांचे कार्यकारणी सदस्य अमित खोत यांच्याकडे स्पर्धा प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. अशी माहिती मालवण पत्रकार समिती अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर यांनी दिली. स्पर्धेतील विजेत्या पाच स्पर्धकांना आकर्षक…

Read Full News

You cannot copy content of this page