Headlines

वीनापरवाना बंदूका बाळगल्याप्रकरणी संशयिताला सशर्त जामीन मंजूर…

कुडाळ : वीना परवाना बंदूका बाळगल्या प्रकरणी संशयित आरोपित अभिषेक अंकुश घाडी (रा. हेदूळ तालुका मालवण) याला सिंधुर्ग ओरोस येथील मे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने रु. ५० हजार रकमेचा जामीन मंजूर केला आहे. संशयित आरोपीच्या वतीने ॲड. सिद्धेश तवटे आणि ॲड. दिव्या म्हाडदळकर यांनी काम पाहिले त्यांना ॲड. संदेश तायशेटे यांनी मार्गदर्शन केले.याबाबत ऍड….

Read Full News

पोलिसांच्या निलंबनाने अवैध धंद्यांचा प्रश्न निकालात निघेल का ?

मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा सवाल:राजकीय वरदहस्त बाजूला करून पोलिसांना फ्रीहँड देण्याची मागणी.. कुडाळ : पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली अवैध मटका धाड प्रकरणी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना निलंबित करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध धंद्यांचा प्रश्न खरोखरच कायमस्वरूपी निकालात निघेला का, असा सवाल मनसेचे उप जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी उपस्थित केला आहे. अवैध धंदेवाईकांवरील राजकीय…

Read Full News

झिरंगवाडी शाळेमध्ये रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून शालेय मुलांना वह्या वाटप…!

⚡सावंतवाडी ता.२३-: भारतीय जनता पार्टी शहर मंडलाच्या वतीने जिल्हा परिषद शाळा नंबर 7 झिरंगवाडी शाळेमध्ये सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. ना. रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून वह्यावाटप कार्यक्रम करण्यात आला. यावेळी माझी उपनगराध्यक्ष राजू बेग मंडल सरचिटणीस दिलीप भालेकर शक्ति केंद्रप्रमुख कुणाल सावंत बूथ अध्यक्ष गोविंद साटेलकर शाळेच्या मुख्याध्यापिका ऐश्वर्या सावंत सहाय्यक शिक्षिका संध्या बिबवणेकर…

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात देखील बेकायदा दारू, मटका, जुगार राजरोस पणे सुरू…

आशिष सुभेदार:पालकमंत्री नितेश राणे यांनी धाड टाकून पोलीस खात्याचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आणला.. ⚡सावंतवाडी ता.२३-:कणकवली येथे मटका जुगार अड्ड्यांवर पालकमंत्री नितेश राणे यांनी धाड टाकून प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडले यातून त्यांच्याच प्रशासनातील पोलीस खात्याचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला आहे. सावंतवाडी तालुक्यात देखील बेकायदा दारू, मटका, जुगार राजरोस पणे सुरू असून यात काही धंदे त्यांच्याच…

Read Full News

बाळा नाईक यांचा प्रवेश आम्हाला आव्हान देणाऱ्यांना प्रतिउत्तर…

संजू परब: शिवसेनेत बाळा नाईक यांनी केला आज जाहीर प्रवेश.. ⚡सावंतवाडी ता.२३-: दोडामार्ग पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा भाजपचे पदाधिकारी बाळा नाईक यांनी शनिवारी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना जिल्हाप्रमुख संजु परब यांनी त्यांचे शिवसेनेत स्वागत करत नाईक यांचा पक्षात योग्य सन्मान केला जाईल अशी ग्वाही संजू परब यांनी दिली. आम्हाला आव्हान देणाऱ्यांना हे प्रत्युत्तर असल्याचे…

Read Full News

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला दिली ‘सरप्राईज व्हिजीट’…

तब्बल पाच कर्मचारी अनुपस्थित आढळले:चौकशी करून कर्मचाऱ्यांना निलंबित करणार, खेबुडकर यांची माहिती… ⚡बांदा ता.२३-: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी आज सकाळी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला ‘सरप्राईज व्हिजीट’ दिली. या भेटीत सात पैकी तब्बल पाच कर्मचारी अनुपस्थित आढळल्याने चौकशी करून या कर्मचाऱ्यांना निलंबित करणार असल्याची माहिती खेबुडकर यांनी दिली. यावेळी आरोग्य केंद्रातील अस्वच्छतेबाबत…

Read Full News

सावंतवाडीतील युवकांचा आदर्श : हृदय शस्त्रक्रियेसाठी रक्तदान करून वाचवले जीव…

सावंतवाडी: युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून युवकांनी हृदय शस्त्रक्रियेवेळी तीन गरजू रूग्णांना रक्तदान करून जीवनदान देण्याचा आदर्श घालून दिला आहे. गोवा बांबोळी आणि लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे येथे रुग्णांना शस्त्रक्रियेवेळी तातडीने रक्ताची आवश्यकता असताना, युवा रक्तदाता संघटनेच्या युवकांनी पुढे सरसावत रक्तदान केले. गोवा-बांबोळी रुग्णालयात बायपास शस्त्रक्रियेसाठी दाखल असलेल्या गुरुनाथ नाईक (रा. आरोस) यांना A+ पॉझिटिव्ह रक्तगटाच्या…

Read Full News

कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव निलंबित…

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी कणकवलीतील मटका बुकी घेणारे घेवारी याच्यासह अन्य अकरा जणांवर कणकवली बाजारपेठेमध्ये धाड टाकल्यानंतर पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये याप्रकरणी जबाबदार पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असा इशारा दिला होता. या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर कणकवली चे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे सिंधुदुर्ग पोलीस दलात…

Read Full News

लाच स्वीकारताना ग्रामविकास अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात…!

सावंतवाडी : मळगांव एका गृह निर्माण प्रकल्पाच्या घरांचे घरपत्रक उतारे देण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना मळगांव ग्रामपंचायत प्रभारी पंचायत विकास ( ग्राम विकास )अधिकारीज्ञानदेव सीतराम चव्हाण याला आज शुक्रवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

Read Full News

माजी सभापती घाडीगांवकर यांच्या पाठपुराव्यामुळे दत्ता सामंत यांनी शिरवंडे दिपमाळवाडी ग्रामस्थांना स्वखर्चाने बांधून दिला नवा साकव…!

⚡मालवण ता.२२-:शिरवंडे दिपमाळवाडी येथील जुना साकव जीर्ण होऊन कोसळल्यामुळे ग्रामस्थांची झालेली गैरसोय लक्षात घेवून मालवणचे आमदार निलेश राणे यांनी याठिकाणी नवीन साकव मंजूर केला असून नवा साकव पुर्ण होईपर्यंत आता पावसाळ्यात येथील शेकडो ग्रामस्थ, विद्यार्थी यांची गैरसोय होऊ नये यासाठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी स्वखर्चातून याठिकाणी पर्यायी मार्ग निर्माण…

Read Full News

You cannot copy content of this page