सावंतवाडी : मळगांव एका गृह निर्माण प्रकल्पाच्या घरांचे घरपत्रक उतारे देण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना मळगांव ग्रामपंचायत प्रभारी पंचायत विकास ( ग्राम विकास )अधिकारी
ज्ञानदेव सीतराम चव्हाण याला आज शुक्रवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
लाच स्वीकारताना ग्रामविकास अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात…!
