वायरी येथे नारळ लढविणे स्पर्धा
मालवण (प्रतिनिधी) पारंपरिक खेळाला आधुनिक स्पर्धेची रंगत देत केदार झाड मित्र मंडळाच्या वतीने भव्य ‘नारळ लढवणे स्पर्धा २०२६’ आयोजित करण्यात आली आहे. बुधवार, १९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता भूतनाथ मंदिराजवळ ही स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला ११,१११ रुपये, तर द्वितीय क्रमांकाच्या विजेत्याला ७,७७७ रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. सेमी फायनलमध्ये…
