कुडाळमध्ये ६० विद्यार्थ्यांना मोफत नृत्य प्रशिक्षण…
नगरसेवक अभिषेक गावडे यांचे सहकार्य:दीक्षा नाईक यांनी दिले मोफत नृत्य प्रशिक्षण.. ⚡कुडाळ ता.१८-: शिवसेना कुडाळ शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या विशेष आर्थिक सहकार्यातून कुडाळ शहरातील मुलांसाठी एकदिवसीय मोफत नृत्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. मराठा समाज हॉल येथे झालेल्या या शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.प्रसिद्ध नृत्यांगना दीक्षा नाईक यांनी शहरातील तब्बल ६० विद्यार्थ्यांना मोफत…
