वेंगुर्ला तालुका कृषी विभागामार्फत परुळे येथेबेकायदेशीर खतविक्रीवर कारवाई
तालुक्यात तिसरी कारवाई ; अवैध 62 हजार 980 रु. किंमतिचा खतसाठा जप्त वेंगुर्लावेंगुर्ला तालुक्यातीलपरुळे येथे बेकायदेशीर खत साठवणूक व विक्रीवर वेंगुर्ला तालुका कृषी विभाग मार्फत मंगळवारी सकाळी 11.25 वा. कारवाई करण्यात आली आहे. बेकायदेशीर खत विक्रीवरील या हंगामातील ही तिसरी कारवाई आहे. याप्रकरणी प्रकाश बाळासो मोहिते (कृषी अधिकारी गुण निंयत्रण) तालुका कृषी अधिकारी कार्यालय, वेंगुर्ला…
