Headlines

वेंगुर्ला आगारात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…

पालकांच्या कष्टाचे चीज करण्याचे प्रसन्ना देसाई यांचे आवाहन.. ⚡वेंगुर्ले ता.१९-: एस.टी. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मिळवलेल्या यशाचा गौरव व्हावा, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी आणि पुढील शिक्षणासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने वेंगुर्ला एस.टी. आगारात दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. भारतीय जनता पार्टी आणि सेवा शक्ती संघर्ष…

Read More

पाडलोस रवळनाथ मंदिरात श्रावण भक्तिमय वातावरणात…

⚡बांदा ता.१९-:श्रावण महिन्याचे औचित्य साधून पाडलोस येथील श्री देव रवळनाथ माऊली पंचायतन मंदिरात दररोज भजन व नामस्मरणाचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात सुरू आहे. दररोज रात्री ८ वाजता गावातील ग्रामस्थ एकत्र येत भजन, नामस्मरण व भक्तिगीतांच्या माध्यमातून देवाची आराधना करत आहेत.श्रावण महिन्यातील धार्मिक परंपरा जपत ग्रामस्थांच्या सहभागातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. भजनाच्या माध्यमातून गावात आध्यात्मिक व…

Read More

वेंगुर्ला तालुका शिवसेनेतर्फे वेंगुर्ला शिरोडा येथे सामाजिक उपक्रम संपन्न…

⚡वेंगुर्ला ता.१९-: वेंगुर्ला तालुका शिवसेना पक्षातर्फे वेंगुर्ला तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. वेंगुर्ला शाळा नं. 3 सातेरी मंदिर समोरील शाळेत फॅनवाटप, वेंगुर्ला हायस्कुल मध्ये वृक्षारोपण, वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप, शिरोडा येथे वृक्षारोपण, शिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळेवाटप आदी सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.यावेळी शिवसेना वेंगुर्ला तालुकाप्रमुख बाळा दळवी, वेंगुर्ला पं.स. उपसभापती…

Read More

आंबोली-नांगरतास येथे ट्रकची व्हॅगनारला जोरदार धडक.

दोघे गंभीर जखमी:रॉंग साईडने आलेल्या ट्रकच्या धडकेत कारचा चक्काचूर.. सावंतवाडी : आंबोली-नांगरतास परिसरात आज सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास ट्रक आणि व्हॅगनार कारचा भीषण अपघात झाला. रस्त्याच्या विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या ट्रकने कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. कारचा चक्काचूर यात झालाय. ट्रक (क्रमांक MH-10-AW-7943)…

Read More

विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करून शैक्षणिक प्रगती साधावी…

श्री.प्रमोद कामत:वेंगुर्ला शाळा नं. 1 येथील”अद्ययावत संगणक प्रयोगशाळा” चे उदघाट्न.. ⚡वेंगुर्ला ता.१९-: बॅ. नाथ पै यांनी वेंगुर्ला येथील ज्या शाळेत शिक्षण घेतले, त्या शाळेत येण्याचा हा आमच्यासाठीमोठा सन्मान आहे. वेंगुर्ला शाळा नं. 1 येथील“अद्ययावत संगणक प्रयोगशाळा” हीजिल्ह्यातील चौथी व वेंगुर्ला तालुक्यातील पहिली संगणक प्रयोगशाळा’ असून विद्यार्थ्यांनी याचा योग्य उपयोग करून आपली शैक्षणिक प्रगती साधावी, असे…

Read More

मंगळागौर कार्यक्रमातून संजू परब यांना वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा…

⚡सावंतवाडी ता.१९-: श्रावण महिन्याचे औचित्य साधून सावंतवाडी शहर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. या कार्यक्रमास शहरप्रमुख भारती मोरे, माजी नगरसेविका लोबो मॅडम, दिपाली सावंत, कीर्ती बोंद्रे, सायली होडावडेकर, लतिका सिंग, सुवर्णा गाड, प्रतिमा नाटेकर, सुप्रिया गावडे यांच्यासह…

Read More

सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध स्पर्धा उत्साहात संपन्न ….

⚡सावंतवाडी ता.१९-: सावंतवाडी मर्कजी जमात बॉम्बे संचलित सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये” दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण सकाळी ठीक ७.३० वाजता सेंट्रल इंग्लिश स्कूल प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला हेशागोळ यांच्या हस्ते करण्यात आले . याप्रसंगी त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शालेय विद्यार्थिनींनी प्रशालेत सुरेल देशभक्तीपर गीत गायन केले. तसेच स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रशालेत पालकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी…

Read More

वेंगुर्ला तालुका कृषी विभागामार्फत परुळे येथेबेकायदेशीर खतविक्रीवर कारवाई

तालुक्यात तिसरी कारवाई ; अवैध 62 हजार 980 रु. किंमतिचा खतसाठा जप्त वेंगुर्लावेंगुर्ला तालुक्यातीलपरुळे येथे बेकायदेशीर खत साठवणूक व विक्रीवर वेंगुर्ला तालुका कृषी विभाग मार्फत मंगळवारी सकाळी 11.25 वा. कारवाई करण्यात आली आहे. बेकायदेशीर खत विक्रीवरील या हंगामातील ही तिसरी कारवाई आहे. याप्रकरणी प्रकाश बाळासो मोहिते (कृषी अधिकारी गुण निंयत्रण) तालुका कृषी अधिकारी कार्यालय, वेंगुर्ला…

Read More

वैभववाडीतील एस.टी. बससेवेच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा..

लवकरच मार्ग निघण्याची अपेक्षा.. ⚡वैभववाडी ता.१८-: तालुक्यातील एस.टी. बससेवेशी संबंधित विविध समस्या व प्रवाशांच्या अडचणींबाबत पंचायत समिती वैभववाडीच्या सभागृहात सकारात्मक चर्चा करण्यात आली. सभापती सिद्धेश रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस परिवहन मंडळाचे विभागीय अधिकारी तसेच पालकमंत्री नितेश राणे यांचे विशेष कार्य अधिकारी (OSD) भोगटे उपस्थित होते.तालुक्यातील एस.टी. बससेवेतील विविध समस्या, बसफेऱ्या तसेच प्रवाशांना भेडसावणाऱ्या अडचणी…

Read More

ओझर विद्यामंदिरच्या माजी विद्यार्थ्यांतर्फे शिक्षक जयसिंगराव जाधव यांचा सन्मान

मालवण : (प्रतिनिधी) कांदळगाव येथील ओझर विद्यामंदिरच्या माजी विद्यार्थ्यांतर्फे दरवर्षी शाळेत अध्यापन केलेल्या शिक्षकांचा सन्मान करण्याची परंपरा जपली जात आहे. यावर्षी माजी विद्यार्थी उमेश कोदे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकारातून ओझर विद्यामंदिर, कांदळगाव येथे माजी शिक्षक जयसिंगराव गणपती जाधव यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी उमेश कोदे यांनी लिहिलेला ‘गुरुवरा हृदयेश्वर तू खरा” हा लेख जाधव…

Read More
You cannot copy content of this page