‘आर्यारवी एंटरटेनमेंट’तर्फे राज्यस्तरीय भव्य एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन;
5 सप्टेंबर, 2026 पर्यंत नोंदणीची संधी बांदा/प्रतिनिधीमहाराष्ट्रातील नवोदित कलाकारांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘आर्यारवी एंटरटेनमेंट’च्या वतीने ‘राज्यस्तरीय भव्य एकपात्री अभिनय स्पर्धा 2026’चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्यांना रोख पारितोषिके तसेच ‘आर्यारवी एंटरटेनमेंट’च्या आगामी लघुपटांमध्ये काम करण्याची विशेष संधी मिळणार आहे.राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव, 150 हून अधिक पत्रकारांचा गौरव,…
