मालवण नगरपालिकेला जिल्हा नगरोत्थान निधीतून १ कोटी मंजूर…
खा. नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग १ ते १० मधील १४ विकासकामांना मंजुरी.. ⚡मालवण ता.२७-:खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रयत्नाने जिल्हा नगरोत्थान निधीतून मालवण नगरपालिकेला १ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. नगरपालिका निवडणुकीत जनतेने केलेल्या मागणीनुसार या निधीतून शहरातील १ ते…
