एर्टिगा कारची धडक बसून बोलेरो गाडी पलटी…
वेत्ये येथील घटना: घटनास्थळी सरपंच गुणाजी गावडे यांनी धाव घेत केली मदत.. सावंतवाडी ता.२७-: वेत्ये येथे आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बोलेरो गाडी व मारुती सुझुकी एर्टिगा कार यांच्यात झालेल्या अपघातात बोलेरो पिकअप वाहन पलटी झाल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती…
