कणकवली तालुका पत्रकार संघ समाजातील मानवतेचा मंच झाला…
प्रांताधिकारी जगदिश कातकर यांचे प्रतिपादन:पत्रकार संघाने रक्तदान शिबिर आयोजित करीत समाजासमोर ठेवला आदर्श.. कणकवली : कणकवली तालुका पत्रकार संघ हा नेहमीच बातम्यांचा मंच म्हटला जातो. आता तो जीवनाचा मंच झाला आहे. पत्रकार मंडळी समाजातील चांगल्या व वाईट घडणाºया घडामोडींचा बातम्या देतात. शासन व प्रशासनातील काही त्रुटी व उणिवा दाखविण्याचे काम प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी करीत असतात….
