ओंकार हत्तीला त्रास देणाऱ्यावर कारवाईसाठी गुणेश गवस यांचे उद्या आमरण उपोषण…
⚡बांदा ता.०९-: ओंकार हत्तीवर दांडा मारणाऱ्या तसेच त्याच्या अंगावर सुतळी बॉम्ब टाकणाऱ्यावर कठोर कारवाई करावी यासाठी वाफोली येथील सामाजिक कार्यकर्ते गुणेश गवस हे उद्या (सोमवार) दिनांक ९ रोजी सकाळी 10 वाजता येथील श्रीराम चौकात आमरण उपोषणाला बसणार आहेत. याबाबत त्यांनी सावंतवाडी उपवनसंरक्षक तसेच बांदा पोलीस ठाणे यांना निवेदन सादर केले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले…
