Headlines

श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रदीप शरद डिचोलकर यास कोकण विभागीय मैदानी खेळामध्ये सुवर्णपदक…

⚡सावंतवाडी ता.१०-:श्री पंचम खेमराज महाविद्यालय (स्वायत्त) चा विद्यार्थी प्रदीप शरद डिचोलकर यालामुंबई विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन कोकण विभागीय मैदानी स्पर्धा दिनांक ३०ऑक्टोबर २०२५ ते २ नोव्हेंबर २०२५ रोजी एस वी जे सी टी सावर्डे येथे संपन्न झाली या स्पर्धेत श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी चा विद्यार्थी प्रदीप शरद डिचोलकर ( तृतीय वर्ष कला) या विद्यार्थ्याने ४००…

Read Full News

कणकवली नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज…

कणकवली : कणकवली नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कणकवली तहसील कार्यालय येथे प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार दीक्षांत देशपांडे काम पाहत असून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील काम पाहत आहेत. नगराध्यक्ष व १७ नगरसेवक पदांसाठी ही निवडणूक होत असून कणकवली शहरातून एकूण १३२७८ मतदार मतदानाचा हक्क…

Read Full News

अल्पसंख्यांक बांधवांवरील अन्यायाविरोधात सिंधुदुर्गात सर्वधर्मीयांचा मोर्चा…

⚡सिंधुदुर्गनगरी ता १०-:सिंधुदुर्ग जिल्ह्यात सामाजिक सलोखा राहावा प्रत्येक नागरिकांना संविधानाने दिलेल्या हक्का नुसार निर्भयपणे व्यवसाय करता यावा यासाठी समाजात अशांतता पसरविणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी जिल्ह्यात सर्व धर्मीय एकोप्याने व सलोख्याने नांदत असताना अल्पसंख्यांक बांधवांना धमकावण्याचे व त्यांचे व्यवसाय बंद पाडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत अशा व्यक्तींना आळा घालावा या मागणीसाठी आज आम्ही भारतीय च्या…

Read Full News

प्राथमिक शिक्षक पतपेढीचे कार्य कौतुकास्पद…

मनीष दळवी:डिजिटल सेवेतून नवीन युगाला सुरुवात.. ⚡सिंधुदुर्गनगरी दि.१०-: सहकार आणि कोकण याचे नाते आता अधिक दृढ होत चालले असून प्राथमिक शिक्षक पतपेढी सभासदांच्या सोयीसाठी स्तुत्य उपक्रम राबवित आहेत. या पतपेढीचे कार्य कौतुकास्पद असून आता डिजिटल सेवेच्या माध्यमातून चांगल्या युगाला व चांगल्या सेवेला प्रारंभ केला आहे असे गौरवोद्गार जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी काढले.सिंधुदुर्ग जिल्हा…

Read Full News

पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या पुढाकाराने कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्राला शवपेटी प्रदान…

⚡कणकवली ता.१०-: पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या पुढाकाराने कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्राला नवीन शवपेटी प्रदान करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे गावातील तसेच परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कळसुली गावाअंतर्गत एकूण आठ महसुली गावे असून, गावाची लोकसंख्या आणि भौगोलिक विस्तार मोठा आहे. त्यामुळे कोणाचे निधन झाल्यास शवपेटीची तातडीची आवश्यकता भासत असे. या समस्येची दखल घेत…

Read Full News

बांदा ग्रामस्थांची मंगळवार दि.11 रोजी माणगाव पदयात्रा…

⚡बांदा ता.१०-: प्रतिवर्षाप्रमाणे बांदा ग्रामस्थ मंडळींच्या पदयात्रांना प्रारंभ होत आहे.पहिली पदयात्रा बांदा ते माणगांव श्री दत्तमंदिर येथे मंगळवार दि.11 नोव्हेंबर रोजी होणार आहे.या पदयात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांनी अधिक महितीसाठी अध्यक्ष उमेश मयेकर व उपाध्यक्ष सुरेश चिंदरकर (9890446811) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन बांदा ग्रामस्थ पदयात्रा मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

Read Full News

कोलगावात सुरू आहेत अघोरी विद्याचे प्रकार…?

रहिवाशांची पोलीस ठाण्यात धाव: संबंधितांवर चौकशी करून कारवाईची केली मागणी.. ⚡सावंतवाडी, ता.१०-:सध्याचे युग ‘एआय’ अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे असले तरी समाजामध्ये अजूनही अंधश्रद्धेचे काही अंश टिकून असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. रविवारी रात्री सावंतवाडी शहरातील कोलगाव येथे घडलेल्या एका प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोलगाव येथील मारुती मंदिराच्या पाठीमागील एका घरात गेल्या सात–आठ…

Read Full News

कलंबिस्त मध्ये ठाकरे सेना काँग्रेसला शिंदेंच्या शिवसेनेकडून मोठा धक्का…

२५० कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश:आमदार दीपक केसरकर, संजू परब यांच्याकडून स्वागत.. ⚡सावंतवाडी ता. ०९-:कलंबिस्त गावातील ठाकरे गटाच्या दोन ग्रामपंचायत सदस्य कार्यकर्ते तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी आज आमदार दीपक केसरकर व जिल्हा प्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला.या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गट तसेच काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे मानले जात असून, आगामी जिल्हा परिषद व…

Read Full News

ओंकार हत्तीचा तात्काळ बंदोबस्त करा…

साईप्रसाद काणेकर: अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन छेडल.. बांदा/प्रतिनिधीबांदा परिसरात फिरत असलेल्या ओंकार हत्तीच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला असून, वनविभागाच्या निष्क्रियतेविरोधात संताप उसळला आहे. ओंकार हत्तीचा तात्काळ बंदोबस्त करा, त्याला त्रास देणाऱ्या गुन्हेगार प्रवृत्तीवर कठोर कारवाई करा! अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा शिवसेना (ठाकरे गट) चे बांदा शहर प्रमुख तसेच ग्रामपंचायत…

Read Full News

२५ रस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांचा सत्कार…

सिंधुदुर्गनगरी ता ९सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९२ वस्त्या व २५ रस्त्यांची जातिवाचक नावे बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. असा निर्णय घेणारा राज्यातील सिंधुदुर्ग हा पहिला जिल्हा आहे. याचा मला अभिमान आहे .सिंधुदुर्ग जिल्हा विकासाच्या दृष्टीने कायम पहिल्या क्रमांकावर ठेवण्याचे माझे प्रयत्न आहेत. असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी आजच्या सत्कार कार्यक्रमात केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक…

Read Full News

You cannot copy content of this page