⚡मालवण ता.०१-:
आचरा गाऊडवाडी येथील राहिवासी श्री. तुकाराम नारायण पांगे वय वर्ष 91 यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांचा स्वभाव प्रेमळ, मनमिळावू असा होता.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे दोन मुली असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते जगदीश पांगे, जयंत पांगे यांचे ते वडील होत. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळ हळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा त्यांचा परिवार आहे.
