Headlines

कणकवलीत ‘प्रज्ञानी’ उपक्रमाचा शुभारंभ…

डिजिटल शिक्षणातून स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना दिशा. ⚡कणकवली ता.२८-: जिल्ह्यातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाबाबत प्रभावी मार्गदर्शन मिळावे तसेच स्पर्धा परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षांसाठी योग्य दिशा मिळावी, या उद्देशाने चौके गावातील शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत ‘प्रज्ञानी’ हा शैक्षणिक उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचा लाभ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना निश्चितच होईल, असा विश्वास शिक्षणतज्ज्ञ तथा ‘प्रज्ञानी’ उपक्रमाचे…

Read Full News

सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ कणकवली आगार कार्यकारिणी जाहीर…

⚡कणकवली ता.२८-: सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाच्या कणकवली आगाराची २०२६ साठीची कार्यकारिणी नुकत्याच झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी वैभव घोणे, तर सचिवपदी गणेश पेडणेकर यांची निवड करण्यात आली आहे. बैठकीत जाहीर झालेल्या कार्यकारिणीनुसार उपाध्यक्षपदी प्रसाद भोगले व रामेश्वर आंधळे, कार्याध्यक्षपदी विश्वास वाघमारे व सतीश माने यांची निवड करण्यात आली. सहसचिवपदी संकेत फोंडेकर व…

Read Full News

जागतिक महिला दिनानिमित्त बांदा येथे महिलांसाठी भजन स्पर्धेचे आयोजन…

⚡बांदा ता.२८-: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, बांदा शहर यांच्या वतीने खास महिलांसाठी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महिला कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्यात येत असल्याची माहिती आयोजकांनी दिली.ही भजन स्पर्धा बुधवार दिनांक ११ मार्च रोजी दुपारी ३ वाजता बांदा येथील आनंदी मंगल…

Read Full News

क.म.शि. प्र. मंडळाच्या इंग्रजी माध्यम शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा…

विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतून साकारले विज्ञान प्रदर्शन :विविध विषयांवरील ४७ प्रतिकृती सादर.. कुडाळ : क.म.शि. प्र. मंडळाची इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळा, कुडाळ येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. यानिमिताने आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनात विविध विषयांवरील ४७ प्रतिकृती मांडण्यात आल्या होत्या. त्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाला पालकांनी भेट देऊन कौतुक केले.राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित…

Read Full News

शैक्षणिक क्षेत्रातील कार्य सुरूच ठेवणार…

शिरीष नाईक:शिरीष नाईक यांचा सेवानिवृत्तीपर आरोस विद्या विकास प्रशालेत सत्कार;सेवानिवृत्त झालो तरी शैक्षणिक व सामाजिक कार्य सुरूच राहणार.. ⚡सावंतवाडी ता.२८-: आरोस विद्या विकास हायस्कूल मुख्याध्यापक शिरीष नाईक सेवानिवृत्तपर निरोप समारंभात विविध स्तरातील मान्यवरांनी शुभेच्छा देत त्यांच्या कार्याबद्दल प्रशंसा करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल चे मुख्याध्यापक शिरीष नाईक हे दिनांक…

Read Full News

नवीन विकास आराखड्यावर नागरिकांनी सूचना – हरकती नोंदवाव्यात -: नगराध्यक्ष संदेश पारकर

⚡कणकवली ता.२८-: कणकवली शहराचा नवीन विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आला असून त्यामध्ये विविध आरक्षणांमध्ये बदल करण्यात आले आहेत. काही आरक्षणे रद्द झाली असून काहींमध्ये फेरबदल करण्यात आला आहे, तर काही ठिकाणी नवीन आरक्षणांचा समावेश करण्यात आला आहे. या आराखड्याचा सखोल अभ्यास सुरू असून नागरिकांनीही तो काळजीपूर्वक पाहून आवश्यकतेनुसार सूचना व हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन नगराध्यक्ष…

Read Full News

महिलांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये…

वेळेत तपासणी अत्यावश्यक; नगराध्यक्ष संदेश पारकर.. ⚡कणकवली ता.२८-: शिक्षण आणि विज्ञानामुळे समाजाची प्रगती झाली असली तरी महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये, असे प्रतिपादन कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले. गुरुकृपा हॉस्पिटल व सरस्वती मेडिकल फाउंडेशन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सत्यविजय जाधव मित्रमंडळाच्या माध्यमातून आयोजित महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व प्रदर्शन साक्षरता अभियान…

Read Full News

घारपी शाळेचा ७०वा वर्धापनदिन उद्या १मार्च रोजी उत्साहात साजरा होणार…

⚡बांदा ता.२८-:सावंतवाडी तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या घारपी गावचा अभिमान व ऐतिहासिक ठेवा असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपीचा ७०वा वर्धापनदिन उद्या रविवार दि. १ मार्च रोजी २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होणार आहे.१मार्च १९५६ मध्ये रुजलेल्या या ज्ञानमंदिराने सात दशकांचा यशस्वी शैक्षणिक प्रवास पूर्ण केला असून, शेकडो विद्यार्थ्यांना घडविण्याचे महान कार्य केले आहे. अमृतमहोत्सवी वर्षानिमित्तमाजी विद्यार्थी…

Read Full News

कर्ले महाविद्यालयाचे ‘दस नंबरी’ यश, पुरस्कारांवर ठसा स्पष्ट.

करिअर कट्टाच्या १० पुरस्कारांवर मोहोर : ५व्या वर्धापनदिनी मुंबईत गौरव.. ⚡देवगड ता.२८-: महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि सेंट झेवियर्स कॉलेज मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण सेंटर येथे २५ फेब्रुवारी रोजी करिअर कट्टाच्या ५व्या वर्धापनदिनी पार पडलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात शिरगांवच्या पुंडलिक अंबाजी कर्ले महाविद्यालयाने…

Read Full News

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त घारपी शाळेत विज्ञान जत्रेचे दिमाखदार उद्घाटन…

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वैज्ञानिक प्रतिकृतींनी वेधले सर्वांचे लक्ष.. ⚡बांदा ता.२८-: राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या औचित्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपी येथे विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विज्ञान जत्रेचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र गावकर व उपाध्यक्षा यशोदा गावडे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करून विज्ञान जत्रेची सुरुवात करण्यात आली.२८ फेब्रुवारी हा दिवस भारतातील महान शास्त्रज्ञ…

Read Full News

You cannot copy content of this page