गिरणी कामगार आणि वारसदारांचा १० मार्चला मुंबईत मोर्चा…
मोर्चात सहभागी होण्याचे कॉ. विजय कुलकर्णी यांचे आवाहन:कुडाळ येथे गिरणी कामगारांचा मेळावा.. ⚡कुडाळ ता.०१-: गिरणी कामगारांच्या लढ्याला वीस वर्षाचा इतिहास आहे हाच इतिहास आपण संघटितपणे लढल्यामुळेच यश मिळत आहे भविष्यातही हे यश मिळवण्यासाठी संघर्षाशिवाय पर्याय नाही म्हणूनच येत्या १० मार्चला गिरणी कामगार व वारसदार यांना मुंबईत घरे देण्यास राज्य सरकारला भाग पाडण्यासाठी आझाद मैदानावर होणाऱ्या…
