
मालवणच्या समुद्रात ३२१ फुट तिरंगा फडकला
लोणंद येथील डोंगर ग्रुपने साजरा केला विजय दिवस : भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम *ð«मालवण दि.१६-:* भारताच्या सैन्याने पाकिस्तान सैन्याला धुळचारून पाकिस्तान पासुन बांगलादेश स्वतंत्र केल्याची घटना १६ डिसेंबर १९७१ रोजी घडली. या विजय दिनाला पन्नास वर्ष पुर्ण होत आहेत. त्याचे औत्सुक्य साधून लोणंद (सातारा) येथील श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपच्या ४१ सदस्यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या साक्षीने तारकर्ली…