
माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांचे केले सांत्वन
*ð«कुडाळ दि.१४-: माजी मुख्यमंत्री व भाजप खासदार नारायण राणे व सौ नीलम राणे यांनी आज शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांचा २७ वर्षीय मुलगा देवेंद्र याचे नुकतेच निधन झाले आहे. पडते कुंटुबियांचे सांत्वन करण्यासाठी खासदार नारायण राणे व सौ निलम राणे यांनी भेट दिली…