सावंतवाडी येथील चिटणीस नाका परिसरात तीन गाड्यांना धडक देऊन पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या पर्यटकांचा पळून जाण्याचा प्रयत्न फसला आहे. या अपघातात दोन दुचाकी, एक चारचाकी आणि अपघातास कारणीभूत असलेली चारचाकी अशा ४ गाड्यांचे नुकसान झाले आहे. आज दुपारी २ च्या सुमारास हा अपघात घडला आहे. यावेळी घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
तीन गाड्यांना धडक देऊन पर्यटकाचा गाडी घेऊन पळण्याचा प्रयत्न फसला
