
कुंदे ग्रामस्थ आणि युवकांच्या सहकार्याने कुंदे गावात स्वच्छता अभियान संपन्न
*ð«सिंधूदुर्गनगरी दि.१४-:* कुडाळ तालुक्यातील कुंदे येथे ग्रामस्थांचा वतिने तसेच युवक मित्र मंडळाच्या सहकार्याने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.गेली तीन वर्षे सातत्याने लोकसहभागातून युवक मित्र मंडळाच्या वतीने पुढाकार घेत कुंदे गावात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. कसाल ते कुंदे जिल्हा परिषद मुख्य रस्ता तसेच कुंदे गावातील 9 वाड्या, गावातील जाणाऱ्या पाय वाटा. सार्वजनिक रस्ते, विहिरी,…