रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून करण्यात आले होत मंजूर..
⚡सावंतवाडी ता.११-: तत्कालिन पालकमंत्री मा रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये सोलार हाई मास्ट साठी भरगोस निधी देण्यात आलेला होता. त्यापैकी नेमळे येथील दोन हाई मास्ट चे आज भाजपचे युवा नेते संदिप गावडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी सभापती पंकज पेडणेकर, नेमळे ग्रामपंचायत सदस्य गौरव मुळीक, गेळे सरपंच सागर ढोकरे तसेच नेमळे गावातील नागरिक उपस्थित होते.