१ हजार दिवे लावून देव दिवाळी करण्यात आली साजरी*
*💫सावंतवाडी दि.१५-:* सावंतवाडी शहरात उभाबाजार येथील हनुमान मंदिर समोरील परिसरात दरवर्षी प्रमाणे आज देव दिवाळी निमित्त १ हजार दिवे लावून देव दिवाळी साजरी करण्यात आली आहे.