१६ इंची बोअर ८० हजारात मारून देण्याची ग्वाही
*💫सावंतवाडी दि१६-:* तालुक्यातील प्रसिद्ध श्रीराम बोअरवेल्स आपल्या ग्राहकांसाठी १६ इंची बोअरवेल एरियानुसार ४० ते ८० फुटांपर्यंत ८० हजार रुपयांत तेही मोटारसह मिनी विहीर मारून देण्याचा विश्वास त्यांनी दिला आहे. या विहिरीत दररोज १ हजार ते २ हजार लिटर पाणी २ वर्षापर्यंत मिळेल अशी गॅरंटी देखील त्यांनी दिली आहे. श्रीराम बोअरवेल्स कडे ४ ३/४”, ६”, ७”, ८”, ९”, १६”, पर्यंत बोअरवेल्स चे काम करून दिले जाणार आहे. तसेच ३ डी जर्मन टेक्नॉलॉजी मशीनचा वापर करून १५०० फुटांपर्यंत पाण्याचा सर्वे देखील करून दिला जाणार असून, पाणी न लागल्यास १००% रक्कम परत दिली जाणार आहे. परंतु याला काही नियम व अटींचे बंधन देखील असल्याचे त्यांनी माहिती दिली आहे. तसेच श्रीराम बोअरवेल्स कडून बोअरवेल व पंपसेट दोन्ही करून घेतल्यास संपूर्ण बोअरिंगला १ वर्ष गॅरंटी तर पंपसेटला २ वर्ष गॅरंटी दररोज २ हजार ते ५ हजार लिटरसह देण्यात येणार आहे. तसेच सिंगल फेज व ३ फेज फ्लेमिंगो सिल्वर व के. एस. बी इत्यादी स्टॅंडर्ड कंपन्यांचे सबमर्सिबल पंपसेट योग्य दरात फिटिंग करून देखील मिळणार आहे. तर जुन्या असलेल्या कोणत्याही कंपनीच्या ओपनवेल व सबमर्सिबल पंपसेट बदलून त्या जागी नवीन पंपसेट योग्य दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच कोणत्याही प्रकारचा पंपसेट खात्रीशीर रिपेअर करून देण्यात येणार आहे. यासाठी श्रीराम बोअरवेल्सला आजच भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी 7774851004/ 9420293799/ 7768898656/ 7588570587/ 9422874647 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.