कंगना राणावत यांचेवर गुन्हा दाखल करा
देवगड तालुका शिवसेनेची मागणी *⚡देवगड ता.१५-:* देवगड अभिनेत्री कंगना राणावत हिने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता असून त्या व्यक्तव्यामुळे देशाचा अपमान तसेच देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांचा अपमान केला आहे. त्यामुळे तिच्यावर आयपीसी ५०४,५०५,१२४ अ प्रमाणे गुन्हा दाखल करावा अशी मागणी देवगड तालुका शिवसेनेच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे देवगड…
