बांदा/प्रतिनिधी
. शहरातील काळसेवाडी येथे बांधकाम सुरु असलेल्या बिल्डिंगवडून पडल्याने परप्रांतीय तरुण कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा कामगार 10 दिवसांपूर्वीच शहरात आला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे हे तातडीने आपल्या सहकार्यांसोबत घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरु आहे.
बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून पडल्याने तरुण कामगाराचा दुर्दैवी अंत…
