एसटी कर्मचाऱ्यांच्या संपला भाजपा कामगार आघाडीचा पाठिंबा

मालवण दि प्रतिनिधी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. कामगार आघाडीच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी आज एसटी कर्मचारी युनियन सिंधुदुर्गच्या अध्यक्षांची भेट घेत पाठिंब्याचे पत्र एसटी कामगार युनियनला सादर केले. यावेळी भाजप कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद भोगांवकर, उपाध्यक्ष आबा पोखरणकर, जिल्हा सेक्रेटरी मामा बांदिवडेकर, अशोक बिरमोळे, अभिमन्यू गावडे, राजन गावडे, विजय निकम आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page