कारीवडे ग्रामस्थानी बांधकाम विभागासमोर छेडले आंदोलन
आमदार दीपक केसरकर यांच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित करण्यात आले *⚡सावंतवाडी ता.१५-:* कारिवडे येथील गवळणीचा वहाळ व पेडवेवाडी स्टॉप येथे गतिरोधक, दिशादर्शक फलक, पांढऱ्या रंगाचे पट्टे, व रात्रीच्या वेळी लाईट पडल्यावर चकाकणारे रेडियम बोर्ड लावण्यात यावेत. तसेच त्या भागात गतिरोधक बसवण्यात यावेत. यासाठी गेली २५ वर्ष ग्रामपंचायतीचे ठराव सरपंच बांधकाम विभागाला पाठवत असून, त्यावर योग्य कारवाई…
