*आंबोली गाव कमिटी अध्यक्षपदी कोजमा डिसोझा

*⚡आंबोली ता.१५-:* काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते कोजमा डिसोजा यांची आंबोली काँगेस गाव कमिटी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांच्या उपस्थितीत आंबोली येथे त्यांच्या निवासस्थानी नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते इर्शाद शेख, सावंतवाडी तालुका काँग्रेस अध्यक्ष महेंद्र सांगेलकर, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष समीर वंजारी, सचिदानंद बुगडे, मोसिम मुल्ला, बबन डिसोझा आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page