अवकाळी पावसाने मालवणला झोडपले…
पर्यटकांसह सर्वांचीच तारांबळ… मालवण दि प्रतिनिधी अरबी समुद्रात तसेच बंगालच्या उपसागरात अशा दोन ठिकाणी एकाच वेळी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने जोरदार वारा व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून या पार्श्वभूमीवर आज मालवणात दुपारी पावणे तीन वाजल्यापासून पावसाने जोरदार हजेरी लावत रात्री उशिरापर्यंत आपला जोर कायम ठेवत मालवणला झोडपून काढले. या…
