नगराध्यक्ष चषक‘ क्रिडा सप्ताहाचे उद्घाटन
*⚡वेंगुर्ला ता.१७-:* वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत १७ ते २१ नोव्हेंबर कालावधीत आयोजित केलेल्या ‘नगराध्यक्ष चषक‘ स्वच्छता क्रिडा सप्ताहाचे उद्घाटन नगरपरिषदेच्या कॅम्प येथील एकलव्य नेमबाजी प्रशिक्षण केंद्र येथे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते रायफल शुटींग करुन झाले. यावेळी उपनगराध्यक्ष शीतल आंगचेकर, नगरसेवक साक्षी पेडणेकर, प्रशांत आपटे, प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल, उपरकर नेमबाजी प्रशिक्षण केंद्राचे संचालक कांचन उपरकर, नगरपरिषद…
