कणकवली राष्ट्रवादीच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
*⚡कणकवली ता.०६-:* महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कणकवली तालुका व शहर राष्ट्रवादीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले. यावेळी कणकवली तालुका बौद्ध विकास संघ शाखा अध्यक्ष डी. डी. कदम, खजिनदार संजय कदम, शैलेश तांबे,…
