कुडाळ नगरपंचायतीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी
पक्षांमध्ये वाढतेय अंतर्गत स्पर्धा;बंडखोरी टाळण्यासाठी करावी लागणार कसरत *⚡कुडाळ ता.०६-:* ज़िल्ह्यात सर्वाधिक लक्षवेधी ठरणाऱ्या कुडाळ नगरपंचायतीची निवडणूक जवळ येत आहे तसतसा राजकीय घडामोडीना वेग येत आहे. सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याने अंतर्गत स्पर्धा वाढली आहे. त्यातच पक्षांनी उमेदवारीबाबत गुप्तता पाळल्याने इच्छुकांची धाकधूक वाढली असून याचा परिणाम बंडखोरीमध्येही होण्याची भीती निर्माण झाली आहे. बंडखोरीची लागण टाळण्यासाठी…
