सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन १५ उपअभियंत्यांची नियुक्ती
ना.उदय सामंत, खा.विनायक राऊत,आ.दीपक केसरकर,आ.वैभव नाईक यांचा पाठपुरावा *⚡कणकवली ता.०६-:* पालकमंत्री ना. उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विभागातील रिक्त असलेली उपअभियंता पदे भरण्यात आली आहेत.सिंधुदुर्ग मधील सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, पतन विभाग, मार्गप्रकल्प विभाग या विभागांमध्ये एकूण १५ अभियंत्यांना उपअभियंता म्हणून नवनियुक्ती…
