विशाल परब यांचे कट्टर समर्थक गणेश कदम आ केसरकर यांच्या भेटीला

*⚡सावंतवाडी ता.०६-:* भाजप युवा नेते विशाल परब यांचे समर्थक गणेश कदम यांनी आज आमदार दीपक केसरकर यांची भेट घेतली असून, या भेटी मागचे कारण समजू शकले नाही. गणेश कदम हे विशाल परब यांच्या अगदी जवळचे आणि विश्वासू कार्यकर्ते असून, त्यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण आले.

You cannot copy content of this page