बांदा पोटनिवडणुकीसाठी संदीप बांदेकर यांचा अर्ज दाखल…

बांदा – बांदा शहर ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ०४ च्या पोटनिवडणुकीसाठी आज शेवटच्या दिवशी भाजप युवा मोर्चा बांदा मंडल तालुका उपाध्यक्ष श्री संदीप बांदेकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत चव्हाण यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंधावळे , बांदा भाजप युवा मोर्चा शहर साई सावंत, सचिन बांदेकर, उत्तम बांदेकर, ओंकार धुरी, रणजीत बांदेकर, सिताराम बांदेकर, विनोद बांदेकर, दत्ताराम बांदेकर, हर्षद बांदेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page