वानरांच्या उपद्रव समस्येवर ९ रोजी कोळंबला बैठक

मालवण : (प्रतिनिधी) वानरांचा वाढता उपद्रव या समस्येवर ९ रोजी कोळंब ग्रामपंचायत येथे सकाळी १०.३० वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीला मालवण वन व कृषी विभाग, का ळंब तलाठी, ग्रामसेवक उपस्थित राहणार आहेत. शेतकरी, ग्रामस्थांनी उपस्थित राहून चर्चासत्रात सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page