पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिनी राष्ट्रवादी पक्षाकडून कार्यक्रमांचे आयोजन
तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांची माहिती *⚡सावंतवाडी ता.०७-:* राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस १२ डिसेंबर रोजी साजरा होत असून, त्यानिमित्त सावंतवाडी तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी १० डिसेंबर रोजी वक्ता प्रशिक्षण होणार असून, यासाठी प्रदेश वरून वक्ते येणार असून, येथील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच १२ तारीख ला तालुकाध्यक्ष…
