अवकाळी’मुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करा
भाजप किसान मोर्चाचे तहसीलदारांना निवेदन;अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा दिला इशारा *⚡सावंतवाडी ता.०७-:* नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे भातपिकासह आंबा आणि काजूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावेत. जेणेकरून शेतकऱ्यांना शासकीय मदत तसेच विमा संरक्षणाचा लाभ घेता येईल. याबाबत तात्काळ कार्यवाही न झाल्यास भाजप किसान मोर्चाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बांदा मंडल…
