शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गद्रे रुग्णालयात नेत्र तपासणी शिबीर
वेंगुर्ले शहर राष्ट्रवादीचे आयोजन वेंगुर्ले ता.०८-: राष्ट्रवादी कॉग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या 81 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांत सर्वात महत्वाचा कार्यक्रम रविवार दि. 13 डिसेंबर रोजी वेंगुर्ले शहरातील दाभोलीनाका येथील डॉ. गद्रे नेत्र रुग्णालय वेंगुर्ले यांच्या सहकार्याने वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी कॉग्रेसतर्फे मोफत नेत्र तपासणी व गरजू आणि गरीब नेत्ररूग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन…
