निवडणुकीसाठी अखेरच्या दिवशी तब्बल ६१ उमेदवारांचे अर्ज दाखल…
देवगड-प्रतिनिधी देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकिमध्ये 17 प्रभागांमधील अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 7 डिसेंबर रोजी एकुण 61 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. भाजपा, शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस अशा काहि प्रभागांमध्ये तिरंगी तर काहि प्रभागांमध्ये दुरंगी लढती होणार आहेत. प्रभाग क्रमांक 12 मधील राणे समर्थक समजले जाणारे दयानंद पाटील यांना भाजपाने उमेदवारी अर्ज नाकारल्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी…
