पंचायत समिती सभापतींची धवडकी, केसरी शाळांना भेट

सावंतवाडी : पंचायत समिती सभापती निकिता सावंत यांनी गट शिक्षणाधकारी कल्पना बोडके यांच्यासह तालुक्यातील आयएसओ नामांकन प्राप्त जिल्हा परिषद शाळा धवडकी नं. २ तसेच केसरी शाळेला अचानक भेट शाळेच्या कामाची पाहणी करून शैक्षणिक आढावा घेतला.

दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी त्यांचे स्वागत केले. तसेच शाळेचे कामकाज व शैक्षणिक प्रगतीबाबत माहिती दिली.

You cannot copy content of this page