Headlines

खांबाळे येथील ज्येष्ठ नागरिक शंकर लाड यांचे निधन…

⚡वैभववाडी ता.०६-: खांबाळे साळुंखेवाडी येथील जेष्ठ नागरिक,सेवानिवृत्त इरिगेशन डिपार्टमेंट मधील वाहन चालक कै शंकर अर्जुन लाड ( ८१) यांचे हृदयविकाराने नुकतेच निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे,एक विवाहित मुलगी,सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने खांबाळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page