सावंतवाडी-:मळगाव येथील जयभीम तरुण विकास मंडळ यांच्या वतीने मळगाव येथील रमाबाई आंबेडकर नगर येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मंडळाचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यानंतर भीम ज्योत रॅली काढण्यात आली.
६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मळगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन
