तालुका ज्येष्ठ नागरिक सेवा संघाची पंधवडा सभा १३ डिसेंबरला…

मालवण दि प्रतिनिधी तालुका ज्येष्ठ नागरिक सेवा संघा (फेस्कॉम संलग्न) ची पंधरवडा सभा १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता हॉटेल लिलांजली, भरड येथे आयोजित करण्यात आली आहे. सभेत डॉ. सुभाष दिघे कोरोनाच्या नव्याने आलेला ओमायक्रान या विषाणूची माहिती व घ्यायची दक्षता याबद्दलची माहिती देणार आहेत. उपस्थित राहवे, असे आवाहन कार्यवाह बाळकृष्ण माणगावकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page