राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने हिमानी परब हीचा सत्कार

कुडाळ-:अर्जुन पुरस्कार प्राप्त करून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या स्वाभिमानात मानाचा तुरा खोवणारी हिमानी परब हिचा तिच्या कसाल येथील घरी जाऊन राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन तिचा सत्कार ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी कणकवली तालुका उपाध्यक्ष निलेश मालंडकर, हिमानी चे आई, वडील उपस्थित होते.

You cannot copy content of this page