जात पडताळणी पावती सुद्धा चालते
निवडणूक निर्णय अधिकारी गीते यांची माहिती;राखीव उमेदवारांना मिळाला दिलासा वैभववाडी प्रतिनिधी वाभवे – वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीत राखीव जागांवर निवडणूक लढविणारे उमेदवार जात पडताळणीची पावती उमेदवारी अर्जासोबत जोडू शकतात. राज्य निवडणूक आयोगाकडून याबाबतची माहिती प्राप्त झाली आहे. अशी माहिती वाभवे – वैभववाडी नगरपंचायत निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब गिते यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे…
