*⚡मालवण ता.०६-:* स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत मालवण तालुक्यात शिक्षण विभागाकडून प्रभाग स्तरीय विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांचा निकाल मालवण पंचायत समिती शिक्षण विभाग विस्तार अधिकारी यांच्याकडून जाहीर करण्यात आला आहे. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:- रांगोळी स्पर्धा- गट ५ वी ते ७ वी- प्रथम- विघ्नेश सत्यविजय कुंभार (जि. प.. कांदळगाव शाळा नं. १), द्वितीय- रिया हनुमंत गावकर (जि. प. शाळा वायरी भूतनाथ), तृतीय- नम्रता बाळकृष्ण चव्हाण (जि. प. शाळा देवली वरची), ८ वी ते १० वी- प्रथम- मंथन संजय सुतार (रेकोबा विद्यालय, वायरी), द्वितीय – गीता संतोष बनसोडे (टोपीवाला हायस्कुल), तृतीय- विनिशा दत्तात्रय तांडेल (टोपीवाला हायस्कुल), ११ वी ते १२ वी – प्रथम- उत्कर्षा मनोज चिपकर (भंडारी कनिष्ठ महाविद्यालय), द्वितीय- चिन्मयी मिलिंद ढोलये (भंडारी कनिष्ठ महाविद्यालय), तृतीय- महेक इब्राहिम शेख (स. का. पाटील महाविद्यालय). चित्रकला स्पर्धा- गट ५ वी ते ७ वी- प्रथम- कौस्तुभ राजन गावडे (भंडारी हायस्कुल), द्वितीय- हर्षिका गणपत चव्हाण (जि. प. शाळा देवली वरची), तृतीय- कोमल पांडुरंग राणे (जि. प. शाळा कांदळगाव परबवाडा), ८ वी ते १० वी- प्रथम- पार्थ साईनाथ मेस्त्री (भंडारी हायस्कुल), द्वितीय- मंथन संजय सुतार (रेकोबा विद्यालय वायरी), तृतीय- दत्तराज कृष्णा मालंडकर (देवबाग हायस्कुल), ११ वी ते १२ वी – प्रथम – निलेश संतोष चव्हाण, द्वितीय- अथर्व चंद्रहास केळुसकर, तृतीय- सिद्धांत संजय नाटळकर (तिघेही भंडारी कनिष्ठ महाविद्यालय). निबंध स्पर्धा- गट ५ वी ते ७ वी- प्रथम- गुरुप्रसाद संमेश कासकर (जि. प. शाळा वायरी बांध), द्वितीय- रिया भगवान घाडी (जि. प. शाळा कातवड- आनंदव्हाळ), तृतीय- लाजरी मिलिंद कांदळगावकर (ओझर विद्यामंदिर, कांदळगाव), ८ वी ते १० वी- प्रथम- ममता राजेंद्र मेस्त्री, द्वितीय- जान्हवी उमेश चव्हाण (दोन्ही रेकोबा विद्यालय वायरी), तृतीय- लिशा जयवंत सावंत (भंडारी हायस्कुल), ११ वी ते १२ वी- प्रथम- रिया विजय दांडकर, द्वितीय- उत्कर्षा मनोज चिपकर (दोन्ही भंडारी कनिष्ठ महाविद्यालय). वक्तृत्व स्पर्धा- गट ५ वी ते ७ वी- प्रथम- रोशन कैलास साळुंखे (टोपीवाला हायस्कुल), द्वितीय- आयुष अमर म्हापणकर (कुडाळकर हायस्कुल), तृतीय- कोमल पांडुरंग राणे (जि. प. शाळा कांदळगाव परबवाडा), ८ वी ते १० वी- प्रथम- कैवल्य सागर मिसाळ (टोपीवाला हायस्कुल), द्वितीय- सम्राट बाबुराव राजे (भंडारी हायस्कुल), तृतीय- जागृती उल्हास परकर (रेकोबा विद्यालय वायरी), ११ वी ते १२ वी- प्रथम- पूजा रामदास पाटकर (भंडारी कनिष्ठ महाविद्यालय). देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा (प्राथमिक शिक्षक)- प्रथम- श्रीमती मयुरी निलेश करलकर (जि. प. शाळा देवबाग नं. १)
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत विविध स्पर्धांचा निकाल जाहीर
